MLM marking पासुन ४ हात लांब रहावे

MLM marketing पासुन ४ हात लांब राहिलेलेच चांगले.
२ चे ४ ,४ चे ८ ,८ चे१६, १६ चे ३२ .
MLM हे शादी के लड्डु जैसा है . जो खाये वो पश्चाय जो ना खाये वो भी पश्चाये.
कंपनीच्या founder चाच जास्त फायदा होतो. नविन तरूण लगेच यांच्या जाळ्यात अडकतात. पण जॉईन केल्यावर त्यातील जे ज्ञान आहे ते कधीच वाया जात नाही तुम्हाला ईतर ठिकाणी कामा येते. फक्त ज्ञान मिळविण्यासाठी यामध्ये जॉईन होवु शकतात. हे ज्ञान तुमचे आयुष्य बदलुन टाकु शकते माझे आयुष्य यामुळेच बदलले . माझ्या आ
जॉईन होण्या आधी खुप स्वप्न दाखविले जातात. ९९%  कंपनी १ ,२ वर्षातच बंद पडतात. सर्व प्लँन हे जनतेला लुठण्यासाठीच असतात.
मी ही कॉलेजला असताना ५००० रुपये भरले होते . आई ने गहाण ठेवुन खुप आशेने  दिले होते . पण ३,४ महिने ट्रा़य केले पैसे काही भेटले नाही , वरून एका साईड ला मेंबर टाकणार होते तो ही टाकला नाही, माझ्या कडुन सुध्दा मेंहर झाले नाही मग म्हटले बरे झाले मेंबर भेटले नाही नाहीतर त्याचे ही पैसे अडकुन बसले असते . त्यानंतर १ महिना ईतर ठिकाणी जॉब करुन आई चे पैसे वापस दिले.
                              विजय नामदेव त्रिभुवन
                              मो नं.८६०५८९५२४४

Comments

Popular Posts