बाजी बादल
🚩👑बाजी बादल 🚩👑
झालास तुही स्वराज्यासाठी घायल.
पावनखिंडीत तुम्ही लढला
राजा तुझ्यासाठी रडला
बहुजनाच्या हिऱ्याला ,मर्दाला
मनुवाद्यानी स्वतःच्या नावाने खपविला..
शेवटी तोफेचा आवाज ऐकला तेव्हाच तुझा प्राण मावळला.
सर्व शरीर झाले रक्तबंबाळ
तरी समशेर तुझी टेकली नाही
स्वराज्यासाठी दिले तु बलिदान.
मिळविला हा जगती मान
दिली राजाला तुम्ही साथ
सोडला नाही केव्हाच हाथ
राजाने जावे म्हणुन दिली स्वतःच्या प्राणाची आण
पावनखिंडीत उभा राहुन बनलास तु अभ्येद पहाड
दिली तु मुघलाना दहाड
लाखों मेले तरी चालतील पण..
लाखोंचा पोंशिदा जगला पाहिजे..
या साठीच तु स्वतः मेला पण लाखोंचा पोशिदा जगविला
किती तुझी राजावर भक्ती म्हणुनच तर स्वराज्याला मिळाली मुक्ती..
जय शिवराय.. जय भिमराय
विजय नामदेव त्रिभुवन जाणिव जागृती अभियान
मो.नं ८६०५८९५२४४
औरंगाबाद
Comments
Post a Comment