आला उध्दराया माझा भिमराय दि २/०८/२०१९
आला उध्दराया माझा भिमराया.
आजचा दिवस तुझा आहे. तु मँट्रिक पास झाला. तु पहिला आहे पण शेवटचा नाही.
भिमराया तु नविन वाट तयार केली.आता मागे फिरून बघायचे नाही.हा प्रवाह असाच चालु राहिला पाहिजे.
भिमाने भिम पराक्रम केला. ही फक्त ह्या चाळीतीलच नाही तर जगाला सांगण्याची गोष्ट आहे.
ज्योतीरावाचे स्वप्न तु सत्यात उतरवले . त्यानी अस्पृश्यासाठी पहिली शाळा सुरू केली . व भिमराव हे अस्पृश्य समाजातुन पहिले विद्यार्थी ठरले.
ही घटना मैलाचा दगड ठरेल. तुला कल्पना नसेल भिमराया तु इतिहास घडवला.
भिमाने आनंद घरी आणला.त्याची गोडी लापशीत उतरली.
*आनंदा तुम्हा सर्वामुळे झाले.तुम्ही पाठीशी होता म्हणुन झाले. या वाक्या वरून भिमरावाचे मन किती मोठे होते हे समजते आणि आपण थोडेसे यश मिळाले त्याचे श्रय कुणालाच देत नाही सरळ म्हणतो मी मेहनत घेतली . तुम्ही काय केले???
त्यावेळेस बँनर नव्हते फळे होते. फळ्यावर नाव लिहायचे आता फळे हद्दपार झाले.
नियमित बघत रहा. आला उध्दराया माझा भिमराया . स्टार प्रवाह वर सोमवार ते शुक्रवार रोज संध्याकाळी ९. व १०.३० वाजता.
Comments
Post a Comment