मला मुलगा लागत नाही
*मला मुलगा लागत नाही.*
मला मुलगा लागत नाही.
कारण मुले तरी काय दिवे लावतात.
लग्नानंतर बायकोचेच ऐकणार.
मोठे झाल्यावर मला काहीच विचारणार नाही.
मी त्याच्यासाठी जे जे कष्ट घेणार ते तो सर्व विसरणार.
सासुरवाडीच त्याला आवडणार.
माझा प्रत्येक सल्ला विचार त्याला पटणारच नाही.
विजय नामदेव त्रिभुवन
मो .नं. 8605895244
मुकूंदवाडी औरंगाबाद
Comments
Post a Comment