हम करे तो नेकी और करे तो...

कोणी दुसर्याने मदत केली तर .अरे याला कोणीपण उल्लु बनवते.
आपण जर समाजसेवा केलीतर अरे याला काही काम नाही रिकामे कामे आहे.त्यानी केलीतर स्वतः बाबा आमटे .

आपण जर पैसे खर्च केले तर पैसा कुठे वर घेवुन जायचे आहे.  तु तर खुप चिंगुस आहे.

जर दुसर्याने खर्च केला तर अरे ले माजले ते , पैसे जास्त झाले. स्वत: सेव्हिग केले तर असे पैसे वाचवावे लागतात.
दुसर्याने केलेतर हा खुप चिंगुस आहे.
मेल्यानंतर का ? सोबत घेवुन जाणार का???
        ✍✍✍✍✍
        विजय नामदेव त्रिभुवन
          मुकूंदवाडी औरंगाबाद

Comments

Popular Posts