'हँपी ड्रायव्हर डे 'हम भी ईन्सान है
आज *ड्रायव्हर डे* ड्रायव्हर डे च्या सर्व रिक्षा, ट्रक , बस, रेल्वे , टँक्सी , काळी पिवळी , विमान चालविणार्याना हार्दिक शुभेच्छा . 17 सप्टेंबर
हम ड्रायव्हर है |
हम भी ईन्सान है |
हम मेहनत करते है |
मेहनत की रोटी खाते है |
किसी को लुटते नही |
कुछ होगे सभी फिल्ड मे कुछ ऐसे लोग होते है ।
पर बदनाम हम ही होते है |
गाडी में बैठकर खराब रस्ते के कारण तुम्ही मुश्कली होती होगी |
हमे भी होती है |
हमे भी बच्चे है |
पत्नी है माँ बाप है |
हम भी ईन्सान है |
हम टिचर नहीं बन सखे लेकीन हमारे बेटे को टिचर बनाते है |
हम कलेक्टर नहीं बन सखे
लेकिन हमारे बेटे को कलेक्टर बनाते है |
हम पोलिस नही पन सखे
लेकिन हमारे बेटे को पोलिस बनाते है ।
तुमच्या मुळे चालतो जगाचा कारभार.
तुमच्या मुळे पोहचतो आम्ही सुरक्षित घरी .
तुमच्या मुळे मिळते आम्हाला घरपोच अन्न.
तुमच्यामुळे जातात आमचे मुले शाळेत सुखरूप.
तुमच्यामुळेच रूग्ण ही पोहचतात वेळेवर दवाखान्यात.
तुमच्यामुळेच घेतो आम्ही निसर्गाचा ,तिर्थस्थानाचा आनंद.
तुम्ही करतात विसरलेले वस्तु, पैसे वापस.
तुम्ही देतात रस्त्यावरून जाणार्या प्राण्याना मुलाना वृध्दाना जिवनदान .
उन्हाळ्यात ऊन सहन करतात. पावसाळ्यात मुसळधार पावसात चालवतात गाडी. हिवाळ्यात ही थंडी सहन करतात.
माझे वडिल (बाळु) नामदेव त्रिबंक त्रिभुवन रिक्षा चालक आहे . आता सध्या सुध्दा रिक्षा चालवतात.
धन्यवाद ज्यानी हा ड्रायव्हर दिवस साजरा करायचे ठरवले.
विजय नामदेव त्रिभुवन
मो नं. 8605895244
मुकूंदवाडी औरंगाबाद
Comments
Post a Comment