काही आई वडील असे का असतात???

काही आई वडिल असे का असतात.???

आटपाट नगर होते तेथे एक व्यक्ती काही सामाजीक उपक्रम म्हणुन बुध्द विहारात लोकामध्ये जागृतता यावी म्हणुन काही प्रेरणा देणारे चित्रपट दाखवत होते . तर त्या चित्रपटाची सिडी ही एका मुलाकडे होती .तो ही या सामाजीक उपक्रमात आनंदाने सहभागी होत होता.
ज्या दिवशी हा चित्रपट दाखवायचा त्यादिवशी त्यामुलाच्या घरी सिडी आणायला जात होतो.तर त्यामुलाच्या आईला ओझे झाल्या सारखे वाटायचे . काही दिवसानंतर मी त्याच्याकडे जायचे सोडुन दिले . तर ५,६ महिन्यानंतर त्यामुलाची आई घरी आली आणि म्हणाली भाऊ कधीमधी घरी येत जा. माझा मुलगा अगोदर चांगला होता आता दारू प्यायला लागला.

Comments

Popular Posts