रामदेव बाबा

👻  रामदेव बाबा 👻

रामदेव बाबा करतात योगा 💃💃�..
काळ्या पैश्यासाठी वाजवत होते भोंगा 🗣🗣..
आता भोंगा काही वाजेना😷😷.
काळापैसा काही दिसेना🕵🕵..
कॉग्रेसला वैतागुन सवत दुसरी आणली👸👸�..
आता तिलाच कवटाळून बसले👫👫..
काळ्या पैश्याचा विषयच आता निघवायना😏😏
जुने आता काहिच आठवेना😏😏..
रामदेवबाबा गेला आहे आता कोमात 🤕🤕..
मनुवादी सरकार गेल्यावरच हा येईल जोमात😼😼..

RSS येण्या अगोदर खुप देशभक्त होता🇮🇳🇮🇳..
आता मनुवाद्याचा आहे याला सलाम🍼🍼
स्त्रीयांना समजतो हा गुलाम
पुत्र प्राप्त करण्यासाठी काढतो हा दवा..
त्यातुनही कमावतो हा करोडोची माया💰💳💳💶..
खा म्हणे माझी दवा होईल प्राप्त पुत्र👪
ह्याच्या कडे आहे भारताला महासत्ता बनविण्याचे मंत्र.🈵🈲.
पण वापरत नाही हे तंत्र..
स्वदेशीचा नारा देवून झाले हे करोडपती ..
देशातील जनतेला केले रोडपती..
स्वतः ला समजतात हे साधू.. आता म्हणतात मुंडके कापू.👱👱�.
आक्षमात सापडतात यांच्या शस्त्र..🔪🗡⚔🔫
कॉग्रेसने केले होते यांचे हरण वस्त्र..💃�💃�
आम्हास वाटले BJP आल्यास काँग्रेसला हे पकडतील कोंडीत..
भ्रष्टाचाऱ्याना करतील हे जेल...
पण हे ही झाले फेल.👎👎�

     विजय नामदेव त्रिभुवन
     जाणिव जागृती अभियान 
    जागे व्हा जागे करा
     मो.नं.८६०५८९५२४४
         औरंगाबाद

Comments

Popular Posts