सब के सब आयेगे धक्के खाके आयेगे
*सब के सब आयेगे अपने पिछे*
आटपाटनगर होते धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी एका नविन पिढीतील मुलासोबत चर्चा करत असे त्याला ते सर्व चर्चा निरस वाटत होती . काय बोर करतोय असा त्याचा समज होत होता.त्याला वाचण्यासाठी महापुरूषाचे पुस्तक ,पॉम्पलेट वाचायला देत असे पण तो म्हणायचा नंतर घेईल . असेच दिवस पुढे सरकत होते . ५,६ महिन्यानंतर तो घरी आला . मला आवाज दिला मला आश्चर्य वाटले . जो पाच सहा महिन्या पुर्वी आपल्याला कटवायचा प्रयत्न करत होता. तो आज चक्क स्वतःहुन घरी आला . माझ्या कडे एक दोन पुस्तकाची मागणी केली . मी त्याला दिली व त्याच्या सोबत बाहेर चक्कर मारण्यासाठी गेलो . त्याला विचारले अरे काय झाले अगोदर तु या गोष्टी कडे दुर्लक्ष करत होता आता असे काय घडले . तर त्यानी सांगायला सुरूवात केली. त्याचे मित्र मैत्रिणी त्याच्या एका मैत्रिणीच्या घरी गेले होते . त्या मैत्रिणीवर त्याचे प्रेम होते. त्यामुलीनी ही त्याच्या बद्दल थोडेफार घरी सांगितले असेल ते घरी गेल्यानंतर त्या मुलीच्या आई सोबत गप्पा मारत होता त्याच्या आईने या मुलाला त्याच्या कास्टबद्दल विचारले त्यानी बुध्दिस्ट सांगीतले तर त्या मुलीच्या आईचा चेहराच उतरला .ही गोष्ट त्याच्या ही लक्ष्यात आली . त्यामुळे त्याच्यात आज परिवर्तन झाले होते. बाकीच्या ही मध्ये होईल . *सब के सब आयेगे अपने पिछे बस थोडा ईतजार करना थोडे धक्के खाके आयेगे* त्याना ही अशेच धक्के बसत आहे. काहीची स्कॉलरशिप बंद होत आहे . काहीचे प्रमोशन होत नाही , काही ना परमंन्ट करत नाही आहे .
सर्व येणार समता स्वांतत्र्य बंधुता ची चळवळ चालवणार.
Comments
Post a Comment