शेवटी पैश्यावाली मुर्ती बुध्दरूप जिंकले

शेवटी पैश्यावाली मुर्ती बुध्दरूप जिंकले.

आटपाटनगर होते तिथे एक विहार होते.
विहारात एक बुध्दमुर्ती होती.
तिकडच्या  ऐरियातील विहारात मोठी महागडी मुर्ती बसवली.
ईकडचे चिडले मेहनतीने कमवलेले पैसे गोळा केले.
खुप मोठी मुर्ती बुध्दरूप आणले.

जुनी मुर्ती हटवली बाद केली .
नविन मुर्ती बुध्दरूप बसवले.
सगळे म्हणत होती बुध्दरूप आले बुध्दरूप आले.
मला प्रश्न पडला ईतक्या दिवसात विहारात कोणते रूप होते.
गरीब बिचारे बुध्दरूप हटवले. 
व महागडे बुध्दरूप बसवले..
आणि शेवटी पैश्यावाले मुर्ती बुध्दरुप जिंकले.
    
            अप्रसिध्द कवि/लेखक
           विजय नामदेव त्रिभुवन
            मो. नं.8605895244

Comments

Popular Posts