माझे हत्यार पेन व फेव्हिकॉल

माझे मेन हत्यार पेन व फेव्हिकॉल.

(एकदा बाबापेट्रोलपंप वरून पायीपायी घरी येत होतो मुकूंदवाडीला तर रस्त्यावर सुरूवातीला पेन सापडला नंतर काही वेळाने फेव्हिकॉलच्या पाच सहा नविन बॉटल सापडली . तेव्हा मनात हे विचार आले.)

पेन सर्वाना जागृत करायला.फेव्हिकॉल सर्वाना जोडायला.

सर्वाना म्हणजे कोणाला.
चारही वर्णाना एकमेकांशी जोडायला.
सर्व जातीना एकमेकांशी जोडायला.
सर्व धर्माना एकमेकांशी जोडायला.
सर्व भाषेना एकमेकांशी जोडायला.
सर्व पंथाना एकमेकांशी जोडायला.
कॉग्रेसला बीजीपीशी बीजीपीला बसपाशी जोडायला.
सरकारी कर्मचाऱ्याना जनतेशी जोडायला.
श्रीमंताना गरिबाशी जोडायला.

टिप.अवघड आहे पण अशक्य नाही.

             ✍✍✍✍
           विजय नामदेव त्रिभुवन
           जाणिव जागृती अभियान
            जागे व्हा जागे करा.
            मो. नं.8605895244

Comments

Popular Posts