शिक्षकांच्या बदल्या
शिक्षकांच्या बदल्या
बदला घेण्यासाठी बदल्या होत्या की
बदला साठी होत्या.
साईड तुमची चालु नाही,
त्याला अजिबात स्पिड नाही,
आँनलाईन बदल्या करायच्या होत्या
पण आँफलाईन काही कामे कलिच नाही.
एप्रिल गेला में गेला
जुन आला जुलै गेला .
दिवाळीची आशा दाखवली.
सुचना दिवाळी दिवाळं काढुन गेली .
विद्यार्थी पालक सगळे कदरून गेले.
कवि.✍✍✍
विजय नामदेव त्रिभुवन
मुकूंदवाडी औरंगाबाद
Comments
Post a Comment