चक्रवती सम्राट अशोक

*सम्राट अशोक*

तुच केले चक्रगतीमान
ग्लानी आलेल्या धम्मात
भरलेस तु प्राण.
बुध्दानी सांगितलेल्या
८४ हजार धम्मपदाला
अभिवादन म्हणुन उभारले
८४ हजार स्तुप.

सर्वच युध्द हरल्यावर तलवार म्यान करतात.
पण युध्द जिंकल्यावर तलवार
म्यान करणारा तुच चक्रवती सम्राट.
बुध्दाचा समता ,स्वातंत्र्य,बंधुताचा संदेश कृतीत आणणारा ही तुच.
जनावरासाठी दवाखाने उघडणारा ही तुच
वाटसरुसाठी जागोजागी पाणपोई उभारणारा ही तुच
आपले खजिने जनतेसाठी खुली करणारा ही तुच.

तुझे स्तंभ ठरले आम्हास आजही
दिशादर्शक
सत्यमेव जयते हा तुझा नारा मिरवतो आज आम्ही भारताचे ब्रिदवाक्य म्हणुनी.
            कवी /लेखक ✍🏼
         विजय नामदेव त्रिभुवन
         मोनं 8605895244
         मुकूंदवाडी औरंगाबाद

Comments

  1. The Borgata Archives - DrmCD
    Borgata, 강원도 출장샵 known in 서귀포 출장안마 the Atlantic City and Atlantic 김천 출장마사지 City, has been a 원주 출장마사지 member since the early 1970s. The Borgata Hotel Casino & Spa was 구미 출장샵 one of the earliest Atlantic

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts